नियम आणि अटी - Guidelines for a safe and happy journey.
Please do not make financial transactions with any member. The organization will not be responsible for any financial transactions you make. Also, the organization will not be responsible for personal matters between members.
कृपया कोणत्याही सदस्यां सोबत परस्पर आर्थिक व्यवहार करू नका. जर का आपण कोणतेही आर्थिक व्यवहार केलेत तर त्याची संपूर्ण जबाबदारी हि तुमची असून संस्था त्यास जबाबदार राहणार नाही. तसेच सदस्यांच्या आपसात झालेल्या वैयक्तिक बाबींसाठी देखील संस्था जबाबदार राहणार नाही.
| No. | Registration Fee Details | Annual Fee (Rs) |
|---|---|---|
| 1 | Annual registration fee / renewal fee | Rs. 2000/- |
NOTE: Fees can be paid using Net Banking / Credit Card or Debit Card through the Online Payment Gateway on the website or app.
वरील शुल्क हे सदर संस्थेची संकेतस्थळ अथवा मोबाईल ऍप वर दर्शविलेले ऑनलाइन पेमेंट गेटवे द्वारे नेट बँकिंग/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड यांचा उपयोग करून भरणा करता येईल.